ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती पंचायत समितीचे सदस्य पदाचे निर्वाचक गण जाहिर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

   पंचायत समिती निर्वाचक गणामधील आरक्षित निर्वाचक गण निश्चितीकरीता एकूण आठ गणाकरिता सोमवार दि.१३ ऑक्टोंबरला दुपारी ३ वाजता स्थानिक तहसिल कार्यालयात सोडत ठेवण्यात आली होती.

    यातील पंचायत समिती निर्वाचक गणामध्ये अनुसुचीत जाती,अनिसुचीत जमाती, (स्त्री), अनुसुचीत जाती, अनुसूचित जाती (स्त्री), सर्वसाधारण स्त्री यांच्यापैकी ज्या प्रवर्गाकरीता राखीव होईल अशा आरक्षणाचा प्रवर्ग नमूद करण्यात आला होता.

आज झालेल्या सोडतीमध्ये ३७ चंदनखेडा-अनुसूचित जमाती (स्त्री),

३८ मुधोली-अनुसूचित जमाती,३९ मांगली-सर्वसाधारण (स्त्री),४० नंदोरी-ना.मा.प्र (स्त्री),कुचना-सर्वसाधारण (स्त्री),

४२ शिवजी नगर-अनुसूचित जाती

४३ कोंढा-सर्वसाधारण,४४ घोडपेठ-

ना.मा.प्र सर्वसाधारण असे एकूण आठ गण झालेल्या सोडतीत जाहीर करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये