ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवा येथे 370 रुगणाची आरोग्य तपासणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवा अंतर्गत उपकेंद्र कोरपना मध्ये Phc मांडवा, व RH कोरपना तथा जय शिवराय गणेश मंडळ कोरपना यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर घेऊन गावातील नागरिकांच्या आरोग्यासाठी आरोग्य तपासणी करण्यात आली.

या शिबिरामध्ये एकूण 370 रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून यामध्ये

 पुरुष 152

 स्त्रिया 195

मुले 23

यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

तसेच Solubility टेस्ट 32,

 HIV test 30,

BS for MP 30, CBC, lipid profile, LFT, करिता रक्त नमुने घेण्यात आले.

NCD तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर

आयुष्यमान 97 व आभा कार्ड 98 काढण्यात आले.

या तपासणीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवा येथील टीम,RH कोरपना टीम, आपला दवाखाना कोरपना टीम, BF व आशा ताई व गणेश मंडळ मधील सदस्य या सर्व कर्मचाऱ्यासह सर्वांनी या शिबिराला मदत केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये