ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
बुद्ध लेणी येथे ५ सप्टेंबरला महापरित्राण पाठ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
दि. ५ सप्टेंबरला एक दिवसीय महा परित्राण पाठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह ऐतिहासिक विजासन बुद्ध लेणी येथे भिक्यु संघाच्या प्रमुख उपस्थितीत रात्रो ९ ते सकाळी १०वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.
वर्षावास आयोजन समिती विजासन बुद्ध लेणी यांच्या वतीने महापरित्रान पाठाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमा ला भदंत प्रज्ञा कीर्ती महास्थवीर, भदंत सुमन वंन्नो महास्थवीर ‘भदंत संघवर्ष स्थवीर,भदंत आनंद स्थवीर, भदंत धम्मप्रकाश संबोधित, भदंत मित्रबोधी भिकू वीरिया. पन्यो, श्राम नेरी बोधी प्रभा,शामनेरी आम्रपाली आदी उपस्थित राहणार आहे या परित्राण पाठ कार्यक्रमला जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहण्याची आवश्यक कमिटीने केले आहे.