ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
भद्रावतीचे पुरुषोत्तम मत्ते क्रांतिवीर लहुजी साळवे राज्यस्तरीय स्मृती पुरस्काराने सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
क्रांतिगुरु बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गुंधा जिल्हा. बुलढाणा आयोजित क्रांतिवीर गुरुवर्य लहुजी साळवे स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा ७ मार्च २०२६ रोजी पार पडला.
भद्रावती येथील सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम मत्ते यांची निवड करण्यात आली होती त्याअनुषंगाने त्यांना उत्कृष्ट समाजसेवक म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे



