ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गांधी कुटुंबीय तुमच्या सोबत* *धानोरकर कुटुंबांची गांधी परिवाराशी सदिच्छा भेट

सोनिया गांधी, राहूल गांधीनी दिला धानोरकर कुटुंबियांना धीर

चांदा ब्लास्ट :

अतुल कोल्हे भद्रावती :-

मी अशा कठीण प्रसंगातून गेली आहे.  राजीवचे निधन झाले तेव्हा राहूल तुमच्या मुलांपेक्षा राहूल छोटा होता. धीर सोडून नका. गांधी कुटुंबिय तुमच्या पाठीशी आहे, अशा शब्दात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे ज्येष्ठ काँग्रेस नेत्या खासदार सोनिया गांधींनी सात्वंन केले. मायेने जवळ घेतले. त्यावेळी आमदार धानोरकर गहीवरल्या आणि सोनिया गांधीचेही डोळे पाणावले.  याप्रसंगी काँग्रेस नेते तथा माजी खासदार राहूल गांधी उपस्थित होते.

राज्यातील कॉंग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे महिनाभरापूर्वी निधन झाले. ते रुग्णालयात असताना आणि त्यांच्या निधनानंतर राहूल गांधी धानोरकर कुटुंबीयांच्या संपर्कात होते. त्यांना आज शुक्रवारला भेटीसाठी दिल्ली येथे बोलाविले. ज्येष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीत आमदार प्रतिभा धानोरकर, त्यांचे दोन्ही मुल मानस आणि पार्थ, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर  प्रवीण काकडे उपस्थित होते. याप्रसंगी राहूल गांधी यांचीही उपस्थिती होती.  आमदार धानोरकर यांनी रुग्णालयात दाखल होण्याप

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये