सुधीरभाऊंच्या जन्मदिनानिमित्य दुर्गा मातेच्या मंदिरात “महाभिषेक पूजा” संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
गडचांदूर – चंद्रपूर जिल्हाचे माजी पालकमंत्री, राज्याचे माजी वने, वित्त, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री, तथा लोकनेते, विकास पुरुष बल्लारपूर चे विद्यमान आमदार आदरणीय श्री सुधीर भाऊ मुगन्टीवार यांचा वाढदिवस गडचांदूर भाजपचे वतीने मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.भाऊंना निरोगी दीर्घाआयुष्य लोभो, त्यांना मंत्रिमंडळात मोठे स्थान मिळो व त्यांचे हातून गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी लाभो या करिता गडचांदूर शहर अध्यक्ष अरविंद डोहे यांचे नेतृत्वात स्थानिक दुर्गा माता मंदिरात महालिंक जी कंटाळे महाराज यांचे हस्ते “महाआभिषेक पूजा” करण्यात आली.तसेच ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
यावेळी भाजपा शहराधाक्ष अरविंद डोहे,कोरपना तालुका महामंत्री सतीश उपलेंचीवार,प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश शर्मा, भटक्या विमुक्त जिल्हाधक्ष हितेश चव्हाण,शहर महामंत्री हरीष घोरे, रामसेवक मोरे, शंकर आपुरकर, महेश घरोटे,सतीश बेतावार, महालिंक कंटाळे,गणेश आदे,विनोद इंगळे, विकी उरकून्डे,शिवाजी शेलोकर, अरविंद कोरे, भास्कर उरकून्डे,रमेश चुदरी,योगेश बांदुरकर,तानाजी देशमुख,रामेश्वर सिंह,दिवाकर धनवलकर, मेहताब सर,विलास जगनाडे,तुषार देवकर, हरी कुसळे,कैलाश कंटाले,धमेंद्र सिंह,सत्यदेव शर्मा,विनोद बट्टलवार,गंगाधर खंडाळे, बबलु रासेकर, विनोद कावळकर,वैभव पोटे,दत्ता शेरे, प्रवीण सातपाडे, संदीप शिंदे, सत्यदेव शर्मा,दिवाकर आगलावे, गणपत बुरटकर, मेश्राम, बळीराम ताळे,देविदास पेंदोर, विनायक चौधरी, वामन मुद्दलवार,रामचंद्र खमनकर भाजपा जिल्हा महिला आघाडी महामंत्री, विजयालक्ष्मी डोहे,जिल्हा महिला आघाडी सचिव विना मुद्दलवार,शहर अध्यक्षा शीतल धोटे, महामंत्री उमा कंठाळे,अपर्णा उपलेंचिवार, वृंदा चवले, अर्चना आंबेकर,सुंदरा दाळे, नयना चौधरी,अरुणा बेतावार, रेणुका भार्गव ,इंदुताई कोरे, विजया कंठाले,रोशनी इंगळे, रेखा गुरनुले,मीराबाई कतरकर, ज्योती कातरकर, अमिता लोनगाडगे, प्रतिभा लोनगाडगे, संध्या चौधरी, विना धानोरकर, सारिका मोहुर्ले, विमल चौधरी, कुंदा कोहळे, ज्योती मालेकर, ममता भगत, मंजुषा मालेकर, सोनी झोडे, सिंधु मालेकर, कुसुम कन्नाके, कविता गुरनुले, विना कांबळे आदिची उपस्थिती होती.