ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री संत जगनाडे महाराज व विठ्ठल रुक्माई मंदिर कोरपना नगरीतील विजयराव बावणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण व सत्कार सोहळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपणा वार्ड क्रमांक 10 मधील श्री संत संताजी जगनाडे महाराज व विठ्ठल रुक्माई मंदिर परिसरात कोरपणा नगरीतील सीडीसी बँकेचे संचालक दुसऱ्यांदा निवडून आलेले विजयराव बावणे यांच्या सत्कार सोहळा व वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष धनराज गिरडकर, उद्धव कुमार तडस सचिव, पांडुरंग वरभे, भारत चन्ने,साधू बावणे, नारायण हजारे, अनिल नागपुरे, विजय लोहबळे, ईश्वर खनके,प्रमोद गिरटकर, प्रमोद तिजारे, पुंडलिक गिरसावळे, शंकर झाडे, आडकिने सर, रमेश धारणकर,डॉक्टर साखरकर, रमेश बुरेवार कोरपणा नगरपंचायत चे नगराध्यक्ष सौ नंदाताई बावणे प्रभाताई गिरडकर यावेळी उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये