ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
देऊळगाव राजा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना व जनसेवा सामाजिक संघटना यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२व्या जयंतीनिमित्त बस स्थानक चौकातील पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी युवा नेते दीपकभाऊ बोरकर, प्रा. अशोक डोईफोडे, पंडितराव पाथरकर,बळीराम मापारी रमेश नरोडे, प्रा.विजय रायमल ,प्रकाश अहिरे, संतोष गि-हे, विठ्ठल माने, गोविंद बोरकर, दिनकर जाधव,अजय लोखंडे, तथा इतर उपस्थित होते.