ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सामाजिक न्याय व शेतकऱ्याच्या हिताच अर्थसंकल्प

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

 राज्य विधानसभेत पावसाळी अधिवेशनात पुरवणी अंदाजपत्रक अर्थसंकल्पमहाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी राज्य शासनाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वीज बिलाचा प्रश्न महामंडळाला आर्थिक बळ समान न्याय तत्वावर आधारित अर्थसंकल्प विकासाभिमुख सादर करून जनतेचा सुखद दिलासादिला आहे यामुळे राज्यातील विकास कामे जलयुक्त शिवार कामे व शिक्षण क्षेत्रामध्ये संधी बेरोजगारांना तसेच शेतकऱ्यांना व्यापारातून लूट थांबावी व योग्य मोबावला मिळावा म्हणून ग्रामीण भागामध्ये ग्राम गोदाम बांधकाम इत्यादी जनहितार्थ घोषणा करून राज्य शासनाने शेतकरी कामगार महिला यांचा विचार करून अर्थसंकल्प हा जन माणसांना नागरीक व विकासाला चालना देणारा पूरक असा आहे.

              सय्यद आबिद अली प्रदेश सहसचिव राष्ट्रवादी कॉग्रेस महाराष्ट्र प्रदेश

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये