Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची एसआयटी चौकशी करा

मातंग युथ फेडरेशनची मागणी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधानाची प्रतिकृती तोडणाऱ्या माथेफिरू नराधमावर कडकं कारवाई करण्यात यावी तसेच पोलिसांच्या अमानुष मारहानीत मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची एस आय टी चौकशी करून दोषी पोलिस अधिकाऱ्याला अटक करून फाशी देण्यात यावी अशी मागणी मातंग युथ फेडरेशन महाराष्ट्र राज्य शाखा देऊळगाव राजा च्या वतीने तहसिलदार वैशाली डोंगरजाळ यांना निवेदन देऊन कऱण्यात आली.

याप्रसंगी सुनील लोखंडे, महादेव गवळी, लक्ष्मण निकाळजे, सुरेश खंदारे, गजानन पाटोळे, विशाल उकांदे, ऋषी खंदारे, तथा इतर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये