ताज्या घडामोडी

आठ जुलैला कोरपना तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक नियम १९६४ सरपंच उपसरपंच निवडणूक नियम १९६४ चे नियम २ अ (३) मधील तरतुदीनुसार माननीय जिल्हाधिकारी यांचे प्राप्त पत्रानुसार तालुक्यातील एकूण ५२ ग्रामपंचायती पैकी बिगर अनुसूचित क्षेत्रातील २८ ग्रामपंचायती व अनुसूचित क्षेत्रातील २४ ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत दिनांक ८ जुलै २०२५ रोजी दुपारी दोन वाजता तहसील कार्यालय कोरपना सभागृहात होणार आहे तरी सदर सरपंच पदाचे आरक्षण सोडवण्यासाठी कोरपना तालुक्यातील सर्व संबंधित ग्रामपंचायतील पदाधिकारी व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कोरपना तहसीलदार पल्लवी आखरे यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये