ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पुलगाव पोलीस स्टेशन सुगंधी तंबाखू वर कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पुलगाव पोलीस स्टेशनला खात्रीशीर माहिती मिळाली की आरोपी नामे महेश कोठारे वय 42 वर्षे राहणार हिंगणघाटफैल याच्यावर रेट केला असता पुलगाव पोलीस स्टेशनचे डीपी पथक चे प्रमुख पीएसआय घनश्याम जाधव व त्यांची टीम यांनी हिंगणघाटफैल पुलगाव येथे आरोपी यांच्या घरी रेट मारली असता सुगंधी तंबाखू व दोन खरा घोटण्याच्या मशीन मिळून आल्या किमती चा मुद्देमाल मिळून आला
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अनुरागजी जैन सहाय्यक पोलीस अधीक्षक आयपीएस राहुल चव्हाण पुलगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यशवंत सोलसे डीबी पथक चे प्रमुख पीएसआय घनश्याम जाधव डी बी रितेश गुजर अनुप खेडकर विश्वजीत वानखेडे गणेश इंगळे सत्यप्रकाश काकण व पुलगाव पोलीस स्टेशनचे स्टाफ मदतीने ही कारवाई करण्यात आली