गर्दीचा फायदा घेवुन बसस्टॅन्ड व मार्केट मधुन मोबाईल चोरी करणारा झारखंड येथील आरोपी सायबर पोलीसांच्या जाळयात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 11/04/2005 रोजी फिर्यादी प्रकाश विनायकराव देशमुख वय वर्षे रा.वार्ड क जीता देवी वि कामानिमीत्य आजी येथुन बराने वर्धा येथे सकाळी 10.00 वा चे सुमारास गेले त्यावेळी बस मध्ये गर्दी होती त्याचा रेडमी कंपनीचा 13 सी हिसया रंगाचा मोबाईल ज्यामध्ये जीओ कंपनीचे सिम कार्य क. 9307535820 होते ती मोबाईल फिर्यादी यांनी आजी येथे घरी गेल्यानंतर पाहिला असता तो मोबाईल खिशात दिसला नाही मोबाईल हा बसमधी मध्ये कुठेतरी गहाळ झाला तेव्हा मोबाईलची तकार ऑन लाईन केली त्या गहाळ झालेल्या मोबाईलमध्ये आधार कार्ड पैन कार्ड तसेब पंजाब नैशनल बैंक शाला अंदोरी चे पासबुकचे फोटो काढून ठेवले होते त्यानंतर फिर्यादी यांनी त्याच नंबरचे तीम चेवुन दुसरे माबाईल मध्ये टाकले काही वेळाने मोबाईलवर 10,000 व त्यानंतर लगेच 5000 रु सात्यातून डेबीट झाल्याचा मैसेज आला त्यानंतर पंजाब नॅशनल बँकेच्या कस्टमर कंजर नंबरवर कॉल लावून माहिती दिली परंतु बैंकेला सतत सूटया असत्याने बैंकेत न जाता सायबर ऑफीस वर्धा येथे गेले त्यावेळी त्यांनी फिर्यादी यांचे जवळील वरील क्रमाकांचे सिम असलेल्या मोबाईल मध्ये फोन पे अॅप खोलुन पाहिले असता पंजाब नैशनल खाते क.1349000100007100 मधुन 1,18,500 रू.डेबीट झाल्याचे सांगितले असा फियांदीच्या तोडी रिपोर्ट वरून पो.स्टे. देवळी येथे अप के 340/25 कलम 303 (2) बीएनएस अन्वये गुन्हा नींद करुन तपासात घेताला
सदर गुन्हयाचा समांतर सायबर सेल मार्फत करण्यात आला. तपासदरम्यान तांत्रीक बाबीचा वापर तसेब गोपनीय माहितीच्या आधारे मोबाईल चोरांची टोनी ही झारखंड राज्यातील महाराजपुर बाजार येथील असल्याचे समजले तांत्रीक बाबींचे सखोल किलेशन केले असता आरोपी आर्यन नौनीया रा. सीपी. धारया ऑफीस पारा, बारोमो, वर्धमान, वेस्ट बंगाल असे निष्पन्न झाल्याने सदर आरोपीची माहिती घेतली असता आरोपी हा रेत्यमध्ये असुन झारखंड येथे जात असल्याचे समजल्याने रेल्वे पोलीसांध्या मदतीने झारसुगुडा ओरीसा येथे ताब्यात घेतले तसेथ आरोपीच्या कबुलीवरून नागपुर येथील प्रजापती नगर पार्टी येथे किरायाने राहात असलेल्या रुममधुन आरोपीने चोरलेले एकूण 35 मोबाईल किंमत 3.40,000/- चे जप्त करण्यात आले. सदर आरोपी हा कर्ता शहर येथील अपराध क्रमांक 654/2025 कलम 303 (2) बीएनएस मध्ये सुद्धा असल्याचे निश्धान्न झाले आहे. सदर टोळीबाबत अधीक माहिती घेतली असता सदरची टोळी ही नागपुर येथे वास्तव्यास असुन वेगवेगळ्या जिलायात बाजाराच्या दिवशी नागपुर येथून मोबाईल चोरीकरीता जात होते तसेच बाजारपेठ बसस्टॅन्ड व इतर गर्दीच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेवुन मोबाईल चोरत होते चोरलेले मोबाईल बांग्लादेश येथे विकत असायाचे सांगितले.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक डी. श्री सागर कवडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री विनोद चौधरी, सायबर पोलीस स्टेशन वर्धा यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात सहा पोलीस निरीक्षक सुमंतराज भुजबळ पोउपनि प्रकाश सुते, पो उपनि विशाल डोनेकर पोलीस अंमलदार दिनेश बोधकर, मनोज धात्रक अरविंद येनुरकर, विशाल महावी अनुप आवळे अंकित जिने, रवि पुरोहित अक्षय राऊत, गोविंद मुझे, संघसेन कांबळे सुमेध शेंद्रे, मपोहया मिना कौरती सर्व सायबर सेल बधों यांनी केली