ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निसबा शेखला इंस्पायर अवार्ड 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

महात्मा गांधी विद्यालय सोनुर्ली येथील वर्ग 8 ची विद्यार्थिनी कु. निसबा अजिस शेख ने जिल्हास्तरावर इन्सपायर अवॉर्ड मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे, तिला मॉडेल साठी 10 हजार रुपये देण्यात आले आहे. मुख्याध्यापक श्री बबन भोयर, विज्ञान शिक्षिका सलमाबी शेख, विश्वनाथ धोटे, अनिल मडावी, मनोहर बुऱ्हान यांनी पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला.

गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ चे अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे सचिव धनंजय गोरे, व सर्व संचालकांनी अभिनंदन करून पुढील वाटचाली साठी शुभआशीर्वाद दिले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये