ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपणा बस स्टॉप येथे संशयित मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

दि. १९ फरवरी रोजी दुपारच्या सुमारात काही नागरिकांनी कोरपणा येथील बस स्टॉप मुख्य चौकातील एका पॅक नालीमध्ये एक मृतदेह पडलेल्या पाहिल्याने त्यांनी कसलाही विलंब न लावता तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी अंदाजे ४५ ते ५० वयोगटातील व्यक्तीचा मृतदेह होता.

 पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. अधिक माहिती लवकरच या घटनेविषयी अधिक माहिती लवकरच दिली जाईल

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये