Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

नगरपरिषदे द्वारा आज भद्रावतीत प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       नगर परिषदेच्या वतीने शुक्रवार दि. १० जानेवारीला सकाळी ९ वाजता स्थानिक लोकमान्य विद्यालय भद्रावती येथे शासनाच्या हर घर संविधान उपक्रम व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विविध वयोगटातील विद्यार्थ्यांकरिता भारतीय संविधान व राज्य घटना यावर आधारीत प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक विशाखा विशाखा शेळकी यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये