Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

भिमाकोरेगाव शौर्य दिनी सामाजिक कार्यकर्ते आशिष सोनटक्के याचा महार वारीर्यस फाँडेसन तर्फे सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाची सुरुवात ही एका चांगला कामाच्या पावतीच्या स्वरूपात मिळाली,ही अत्यंत आनंदाची बाब माझ्या साठी आहे.सतत वर्धा जिल्ह्यातील कामाचा आढावा बघत अन्याय,अत्याचार,आंदोलन च्या विरोधात आवाज उचल्याचे काम करत असताना त्याची पावतीही नक्कीच एक दिवस भेट असते असे उदाहरण नेहमीच आयकत आलो होतो, पण ते सत्यही होत असते त्याचे डोळ्यासमोर हे डोळ्यासमोर आहे.

असेच गेल्या 5 ते 7 वर्षी पासून सामाजिक,सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात काम करत असताना कार्यकर्ता ते भिम आर्मी जिल्हाध्यक्ष पदापासून ते विदर्भ अध्यक्ष पदाचा सहवास अत्यंत कठीण असल्याचे बघण्यास मिळाले चवळवळीसाठी धावपळ करत असताना घर परिवार,मुलेमुली याची चितांन करता,रक्तदान असो,की इतर कोणतेही क्षेत्र असो तिथे आपली शाप सोडल्याशिवाय मी कधी शांत बसलो नाही. त्यामुळे विविध सामाजिक संस्था, राजकीय, क्षेत्रातील लोकांनी सत्कार केले,मग तो दलित पँथर पुरस्कार,असो किंवा इतर आणखी कोणतेही हे सर्व माझ्या एकटाचे नसून मला मार्गदर्शन करणारे,मा. प्रफुल्ल भाऊ शेंडे,मा.किशोर भाऊ खेरकार,विशाल मानकर,याच्या मुळे शक्य झाले,व माझ्या सोबत खांद्याला खांदा लावत काम करणारे माझे सहकारी मित्र ,बंटी रंगारी,कमलेश उमरे,प्रशिल पाणबुडे, आकाश पाझारे,सिद्धांत पाटील,आशिष थुल,पंकज सातपूडके,प्रणित मानकर,पराग जगले,आशिष धनविज, राहुल पाटील,अंकुश भोयर ,दीक्षित सोनटक्के, इत्यादी कार्यकर्ता च्या व सहकार्य च्या मुळे हा सत्कार मला मिळाला.

यामुळे माझा आणखी आत्मविश्वास वाढला असून यापुढेही मी जास्तीत जास्त लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी मी तत्पर राहील,व गोरगरीब, विद्यार्थी, यांना कोणत्याही प्रकारची अडचणी येत असल्यास त्यानी सम्पर्क करावा,असे आशिष सोनटक्के यांनी सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये