Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

ऍड. राजेश सपकाळ यांची नोटरी वकील म्हणून नियुक्ती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          भद्रावती शहरातील गौतम नगर येथील रहिवासी तथा शहरातील सुप्रसिद्ध वकील राजेश सखाराम सपकाळ यांची भारत सरकार द्वारा पुढील पाच वर्षांसाठी रोटरी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राजेश सपकाळ यांच्या रोटरी वकील नियुक्तीमुळे शहर तथा परिसरातील गरजू नागरिकांना सुविधा प्राप्त झाली आहे. नोटरी वकील म्हणून सपकाळ यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे शहरात सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये