Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

विनापास परवाना ऑनलाईन गेम पार्लर संगणकाच्या माध्यमातुन सिंगल टायमर नावाचा लॉटरी व्यवसाय

आरोपीतांचे अंगझडतीत एकुण 53,150/-रू. चा माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

         अपराध क्र.-970/2024 कलम4,5 म.जु.का. मधिल विनापास परवाना ऑनलाईन गेम पार्लर संगणकाच्या माध्यमातुन सिंगल टायमर नावाचा लॉटरी व्यवसाय ज्यामध्ये लाकडी टेबलाच्या ड्रावरमधुन, घटनास्थळावर मिळालेले (संगणक, टेबल, खुर्ची),आरोपीतांचे अंगझडतीत एकुण जु.कीं. 53,150/-रू. चा माल जप्त केला.

         आरोपी 1)निलेश सुधाकर धाकतोड वय 28 वर्ष 2)सुनिल ओंकार वैद्य वय 45 वर्ष 3)निखिल राजेंद्र काकडे वय 32 वर्ष 4)प्रज्वल राजु फुलझेले वय 27 वर्ष 5)प्रज्वल भाष्कर थुल वय 27 वर्ष 6)श्रीधर ज्ञानेश्वर उराडे वय 37 वर्ष 7)दिनेश भाउराव भुरे वय 31 वर्ष 8)विकेश राजेंद्र काकडे वय 33 वर्ष 9)दिप विनोद चकोले वय 22 वर्ष 10)संदिप सुरेशराव भुरे वय 37 वर्ष सर्व रा. पवनार ता. जि.वर्धा

         सदर कार्यवाही माननीय ठाणेदार प्रतीक्षा खेतमाळीस परि. पोलीस उपाधीक्षक यांच्या मार्गदर्शनात स. फौ. विवेकानंद धनुले ब.नं. 229, स. फौ. विठ्ठल दुधकोहळे ब. नं. 616, पोहवा हरिदास काकड ब. न. 265, पो.हवा. सचिन सोनटक्के ब. नं. 262, पो.हवा. किशोर पेटकुले ब.नं. 1177, पो.हवा. विशाल ढेकले ब. नं. 1389, पो. हवा.कारभारी घुगे ब. नं.1442, पो.हवा. अजय वानखेडे ब. नं. 662, पोना गजानन कठाणे ब.न. 915, पोना संजय लाडे ब.न. 1482, पो.शी. नितीन शेंडगे ब.नं. 689, पो.शी. शेख अजीम ब नं. 183, मपोशी वैष्णवी भोयर ब. नं. 440 यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये