ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

काय साहेब..! दारू जुगाराने तरूण पिढी वाईट मार्गाला जात आहे

पिपर्डा येथिल महिलांचे पोलिसांना लक्षवेध निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना तालुक्यातील एकदक्ष डोंगर पायथ्याशी वसलेल्या आदर्श गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिपरडा या गावात स्वच्छता अभियान व्यसनमुक्त गावात दारुचा थेंब सुध्दा मिळत नव्हता अनेक पुरस्कार गावाने प्राप्त केले १९९९मध्ये संपुर्ण ग्राम कारभार महीला ना देऊन गावाने नावलौवकीक मिळविला गावात १५ वर्षात एकही पोलीस गुन्हा नाही सन उत्सव व तालुक्यात पोळा तोरण पद्धत बंद करूण गेल्या २५ वर्षापासून गाव बैलजोडी काढण्याचा वाद संपुष्टात आला १०१५मध्ये जिल्हयात दारूबंदीने अनेक उध्दवस्त झाले कुटुंब सावरले गावात शांतता नांद असताना गावात काही मंडळी अलीकडे सर्वप्रथा मोडीत काढीत गावात रस्त्यावर जुगार पानपटरी दुकानात अवैध दारू विक्रीमुळे शाळा मंदीर मजीद परीसरात दारू विक्री व शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थी व परिसरात दारूच्या बाटल्या व अवैध दारु व्यवसाय मुळे अनेक युवक आहारी गेल्याने गावातील शांतता ढवळून निघाली गावात वाद पाणी भरण्यासाठी जाणाऱ्या महीला पुढे टवाळकी यांचा लहान मुलावर वाईट संस्कार पडत असल्याने पिपर्डा येथिल महीला संघाने अवैध व्यवसाय विरोधात एल्गार उठावित पो स्टेकोरपना गाठीत साहेब अवैद्य व्यवसाय हद्दपार करा असे निवेदन देतकार्यवाहीची मागणी केली यावेळी रंजना मडावी करिश्मा मडावी सिंघु तिखट अनिसा पठान संगीता पेचे अरुणा राठोड कमला राठोड ममता येडमे यांचे सह मोठया प्रमाणात महीलाहोत्या ठाणेदार.एकाडे साहेब कामानिमित्य उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालयात असल्याने भ्रमणध्वनी संपर्क .केला असता त्यानी निवेदन घेण्यासाठी सुचना दिल्या व गावात सभा घेऊन अवैद्य व्यवसाय बंद करु व कार्यवाही करण्याचे आश्वासन महिलांना दिले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये