ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे 

तब्बल 20 वर्षानंतर भेटले वर्ग मित्र 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा हायस्कूल देऊळगाव राजा येथील सन 2004 मधील वर्ग पाचवी ते दहावी च्या सर्व विद्यार्थी चे स्नेहसंमेलन 5 नोव्हेंबर रोजी पंकज लान, देऊळगाव राजा येथे उत्साहात साजरे केले,अठरा ते वीस वर्षांनंतर जुने मित्र एकमेकांना भेटल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

माजी विद्यार्थी आज डॉक्टर, इंजिनिअर, कृषी अधिकारी पोलीस,एस आर पी कंपनी कार्यरत आहे.अशोक तिडके,उमेश मुंडे, दिलीप सानप,प्रदीप वाघ,पवन डोईफोडे,प्रणव वाघ, यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

मनसोक्त गप्पा मारत स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये