ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालय येथे संविधान दिवस साजरा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे संविधान दिवस साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य साईनाथ मेश्राम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे होते, यावेळी संविधान प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, यावेळी प्रश्नमंजुषा स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते,

प्रा प्रताप शेंडे यांनी संविधान दिवस चे महत्व पटवून दिले, संचालन प्रा.बाळू उमरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा प्रताप शेंडे यांनी केले, याप्रसंगी विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये