Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खासदार प्रतिभा धानोरकरानी विविध समस्या जाणून घेतल्या! 

चांदा ब्लास्ट

घुग्घुस (चंद्रपुर) : शहर काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष राजुरेड्डी व पदाधिकारी, काँग्रेसचे जनसंपर्क कार्यालय व खासदार प्रतिभा धानोरकर यांचा सार्वजनिक दरबार आयोजित करण्यात आला होता.

 सदर जनता दरबारात शहरातील सर्व प्रभागातून मोठ्या संख्येने स्त्री-पुरुष सहभागी झाले होते, त्यांच्या समस्या प्रामुख्याने आमराई भूस्खलन, नगरपरिषदेचा समावेश, लोखंडी पूल, उडान पूल, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण, प्रयास हॉल, लॉयड्स मेटल, वेकोलि, तहसील कार्यालय, वैद्यकीय मदत, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत प्रामुख्याने भेटीला येथे आलेल्या प्रत्येक नागरिकाच्या समस्या त्यांनी ऐकून घेतल्या व समस्या सोडविण्याचे आश्वासन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. नागरिक त्यांच्या समस्या सोडवतात.

 याप्रसंगी काँग्रेस नेते किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सादलावार, एस.सी.सेल.माजी जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, माजी उपसरपंच सुधाकर बांदूरकर, सेवादल प्रदेश उपाध्यक्ष नारायण ठेंगणे, ज्येष्ठ नेते शामराव बोबडे, सोशल मीडिया अध्यक्ष रोशन दंतलवार, अलीम शेख, इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख, मोसीम शेख, महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी, महिला शहर अध्यक्ष संगीता बोबडे, जिल्हा सचिव दुर्गा पाटील, सुजाता सोनटक्के, माधुरी सुटे, पूनम कांबळे, सरस्वती पाटील, पुष्पा नक्षीने, प्रीती तामगाडगे, वैशाली दुर्योधन, विशाल मादर, रोहित डाकूर, बालकिशन कुळसंगे, सुनील पाटील, थामस अर्नाकोडा, शेख शमिउद्दीन, कुमार रुद्रारप, अरविंद चहांदे, दिपक कांबळे, शंहशाह शेख, कपिल गोगला, अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये