Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पंडित पलूस्कर स्मृतिपित्यर्थ संगीत महोत्सव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :- गायन, वादन कलेच्या संवर्धनासाठी समर्पित स्वरसाधना संगीत विद्यालय ब्रम्हपुरी तर्फे पंडित पलूस्कर स्मृतिपित्यर्थ दरवर्षी घेतला जाणारा संगीत महोत्सव यावर्षीदेखील श्रोत्यानंच्या भरघोस प्रतिसादात विठ्ठल रुक्मिणी सभागृह ब्रम्हपुरी येथे पर पडला.

 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वरसाधना संगीत विद्यालयाचे संचालक गुरुवर्य श्री. हेमंत माळवे गुरुमाता सौं. प्रगती माळवे, डॉ. लाडुकर, डॉ. आखरे, डॉ. गेडाम, डॉ. नारिंगे, डॉ. बनवाडे, डॉ. सुप्रिया नाकाडे, ज्ञानेश्वर दोनाडकर, पलाश कुंभारे तथा इतर विद्यार्थीगण यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला इरफान पठाण, स्वप्नील भोसले,सचिन पिसे, भूषण माळवे, बबलू फाये यांच्या वादनाने रंगत आणली. कार्यकमाचे निवेदन डॉ. मनिषा बनवाडे तर आभार भर्रे सरांनी मानले.

 गायन, वादन कलेच्या संवर्धनासाठी समर्पित स्वरसाधना संगीत विद्यालय ब्रम्हपुरी तर्फे पंडित पलूस्कर स्मृतिपित्यर्थ दरवर्षी घेतला जाणारा संगीत महोत्सव यावर्षीदेखील श्रोत्यानंच्या भरघोस प्रतिसादात विठ्ठल रुक्मिणी सभागृह ब्रम्हपुरी येथे पर पडला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये