राकाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल देऊळगाव राजा येथे जल्लोष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
ओबीसी चे राष्ट्रीय नेते मा.ना.छगनरावजी भुजबळ यांची अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदी वर्णी लागल्याबद्दल देउळगाव राजा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व अ.भा.महात्मा फुले समता परिषदेतर्फे शहरांमध्ये जल्लोष करण्यात आला.
यावेळी सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार मनोजभाऊ कायंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाझेर काजी, जिल्हा अध्यक्ष अ.भा.महात्मा फुले समता परिषद संतोषभाऊ खांडेभराड, हाजी सिद्धीक सेठ, प्रकाश गीते, गोपाळ व्यास, अजगर शहा,दीपक बोरकर धर्मराज हनुमंते, राजेंद्र खांडेभराड, शंकर तलबे, संजय तिडके सुदर्शन गीते,सत्यनारायण पावले,शौकत भाई, गणेश डोईफोडे, विष्णूभाऊ झोरे,अशपाक टेलर प्रकाश खांडेभराड, प्रदीप वाघ, ऋषींदर झोरे, हरीभाऊ वाघ,जगन बारोकर, मापारी मामा, ज्ञानेश्वर तिडके, शेषराव बारोकर, भगवान तात्या, लक्ष्मण अंभोरे, एकनाथ सोनुने, अनिल खांडेभराड, बंडूभाऊ झोरे, रमेश जावळे दाजी, सुनील शेजुळकर,जगनदादा खांडेभराड, सदाशिव मुंढे,तिडके सर, संदीप काकड, संदेश वाघ, अमोल गीते, लोकेश डोणगावकर,भागुजी खांडेभराड, बालू खांडेभराड, देविदास खरात,संजुभाऊ तिडके,ज्ञानेश्वर मेहेत्रे यासिन शेख ,मुशीरभाई कोटकर, अशरफ पटेल,गजानन वाघमारे, रामेश्वर माने,अरविंद खांडेभराड विजय झोरे, बाळूभाऊ खांडेभराड,अनिल वाघ, प्रदीप तिडके आनंता घायाळ,राजु तिडके, तायडे सर,अनिकेत खांडेभराड,विकास भाग्यवंत,दीपक जाधव, तथा इतर कार्यकर्ते उपस्थित होते.