ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोनुर्ली येथे योग दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

महात्मा गांधी विद्यालय,सोनुर्ली त.कोरपना जी.चंद्रपूर येथे १० वा योग दीन साजरा करण्यात आला.त्या प्रसंगी मुख्याध्यापक /प्राचार्य श्री बबन बापूराव भोयर सर यांनी योगासने, प्राणायाम शिक्षकांकडून करून घेतले,त्यांना आसणे,प्राणायाम चे महत्व फायदे समजाऊन सांगितले.

कार्यक्रमाचे शेवटी प्राणायाम आसणे नियमित करू असा संकल्प करून कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये