Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लबतर्फे शालेय विद्यार्थीकरिता वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

बल्लारपूर :-सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब चे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर आपल्या टीम चे पदाधिकारी ला सोबत घेऊन समर कॅम्प चे आयोजन केले होते त्यात 300ते 400शालेय मुले -मुली विध्यार्थी सहभागी झाले होते. समर कॅम्प चे समारोप कार्यक्रम झाला होता त्यात पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी विध्यार्थी चे कौशल बघून सुधीरभाऊ फॅन्स क्लब तर्फे मुलांना प्रोत्साहन करिता वक्तृत्व स्पर्धा चे आयोजन करण्यात येत आहे.सुधीरभाऊ फॅन्स क्लब तर्फे वक्तृत्व स्पर्धा करिता नाव नोंदणी करीत आहे.

ज्यांना कोणाला भाग घ्यायचे असेल त्यानी नोंदणी करिता विनोद कोवे मोबाईल नं -8208082599,रितेश गुप्ता मो, नं 7020946432,आकाश कोटा मो नं, 8975634943,अनिकेत पोतरलावार मो नं, 9637166107या नं वर संपर्क साधून नोंदणी करावी, प्रथम पुरस्कार 21000रु, दृतीय पुरस्कार 10,000रु, तृतीय पुरस्कार 7000रु, आणि प्रोत्साहन बक्षीस म्हणून 1000रुपयाचे 5बक्षीस ठेवले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये