ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मोहम्मद जहीर पित्ती यांचे निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा : येथील मोहम्मद जहीर पित्ती यांचे गुरुवार २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 79 वर्ष होते.
त्यांच्या पश्चात पत्नी पाच मुले,एक मुलगी, सुना नातवंडे असा आप्त परिवार आहे. स्थानिक मुस्लिम कब्रस्तान मध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पत्रकार मोहम्मद जमील यांचे ते वडील होत.



