ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
प्रमोद धाराशिवकर यांचे निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
शहरातील गणित शिक्षक व भाजपा नेते प्रमोद गोपाळराव धाराशिवकर (54)यांचे 14 फेब्रुवारी ला हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई,पत्नी,1 मुलगा,1 मुलगी, भाऊ,वहिनी, काका,पुतणे,व बराच मोठा आप्त परिवार आहे, अंत्यसंस्कार देऊळगाव राजा येथे 15 फेब्रुवारी ला शोकाकुल वातावरणात करण्यात आले.
प्रमोदच्या अकाली मृत्यू मूळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.