ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
नर्मदा लंगोटे यांचे निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा येथील प्रसिद्ध उद्योजक तथा काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते मलकार्जुन अप्पा लंगोटे यांच्या पत्नी नर्मदा लंगोटे यांचे 14 फेब्रुवारी ला अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती,3 मुले,1 मुलगी, सुना, नातवंडे तथा बराच मोठा आप्तपरिवार आहे, अंत्यसंस्कार सिंनगावं जहागीर येथे शोकाकुल वातावरणात करण्यात आले.