ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माजी सैनिक रामराव सरोदे सेवानिवृत्ती नंतर सुद्धा ४३ वर्षा पासून देतात राष्ट्रध्वजाला दरवर्षी मानवंदना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

तालुक्यातील किन्ही पवार येथील माजी सैनिक रामराव पांडूरंग सरोदे यांनी देश सेवा पूर्ण करून स्वगावी आल्या नंतर आज गेली ४३ वर्षा पासून देऊळगावराजा येथील शासकीय कार्यालया मधे न चुकता दरवर्षी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी साठी सकाळीच हजर असतात.

आज त्यांचे वय वर्ष ८१ वर्ष आहे. सेवा निवृत्ती नंतर ४३ वर्षा मध्ये असे कुठल वर्ष नाही त्या वर्षी मी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली नाही. त्यांनी सैन्यदलात असताना अनेक असे पदके देखिल मिळवली आहेत तीच माझ्या आयुष्याची खरी कमाई असल्याची त्यांनी सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये