ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत सिंनगावं,(जहांगीर)येथे प्रजासत्ताक दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

ग्रामपंचायत सिंनगांव(जहांगीर) येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.ध्वजारोहण सरपंच सौ सुनीता गजानन डोईफोडे यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी सर्व उपस्थित नागरिकांनी संविधान शपथ घेतली.

याप्रसंगी विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष शालीकराव डोईफोडे, तंटामुक्ती अध्यक्ष बबन डोईफोडे, ग्रामसेवक मांटे, ग्रामपंचायत सदस्य, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते,कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन ग्राम पंचायत सदस्य शिवहरी डोईफोडे यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये