ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निधन वार्ता – श्रीमती द्वारकाबाई धुळे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

धुळे डिजिटल, देऊळगाव राजा चे संचालक पांडुरंग धुळे यांच्या मातोश्री श्रीमती द्वारकाबाई भानुदास धुळे (80) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले.

अत्यसंस्कार देऊळगाव राजा येथे शोकाकुल वातावरणात करण्यात आले, त्याच्या पश्चात 2 मुले,2 मुली, सुना, नातवंडे, तथा बराच मोठा आप्त परिवार आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये