ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अबकी बार किसान सरकार! भारत राष्ट्र समिती BRS

"राजुरा विधानसभा क्षेत्राची आढा़वा बैठक"

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. रमेश मल्लेलवार

दिनांक 01ऑक्टोंबर 2023 रोज़ी रविवार ला 11वाजता सकाळी संत नगाजी महाराज सभागृह राजुरा,येथे राजुरा विधानसभा पदाधिकारी व चार तालुक्यातील पदाधिकारी व्दारे गटीत तालुका कमीटीची आढा़वा बैठक घेण्यात आली, आणि अहवाल सादर करण्यात आले.

मा.माजी आमदार बाळासाहेब साळुंखे गुरुजी पूर्व विदर्भ सह समन्वयक यांचे अधयक्षतेत पार पडलेलै सभेत यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सोबत संवाद केला आणि पुढील अजेंडा तैयार केला तसेच पार्टी संबंधीत अनेक विषयांवर चर्चा झाली आणि महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.जो पर्यंत 25 हजार सदस्य नोंद होत नाही तो पर्यंत काही होवू शकत नाही ज्यांची संख्या जितकी भारी त्यांना तेवढी भागीदारी नूसार सर्वांनी पक्षाचे प्राथमिक व सक्रिय सदस्य,सक्रीय कार्यकर्ता दररोज गावा-गावात जावून पक्षाचे मत पठवून दिले पाहीजे,

ज्याला विचार पटतो,त्याला BRS पार्टीत येवू दयावेआणि.अशी लोक शोधा ज्यांना पंचायत समिती,जिल्हा परिषद,आमदार,व नगर पालिका लढायची आहे.अशाना पहिलेच शोधून ठेवावे व सर्वांनी एकमेकाशी समन्वय साधून काम करावे जेनेकरून पक्ष जोमाने वाढणार असे मार्गदर्शन केले. वंशिक्रष्णा अरकिल्ला चंद्रपुर जिल्हा समन्वयक यांनी आपल्या वीचार मांडताना कौतुक केलै की सर्वात चांगले पार्टिचा काम राजुरा विधानसभा येथे होत आहे .सर्वात चांगला लिडर,नायक व कार्यकर्त्ता आपल्या राजुरा विधानसभा मध्ये पक्षात येत आहे.

असे के.सी.आर साहेबांनी कौतुक केऐलेऐ असे सांगीतले.तैव्हा बाकीचेऐ विधान सभाक्षेत्र चे पदाधिकारी यांनी राजुरा विधानसभा चै चांगले कामाचे अनुकरण करावे व  एक प्रोटोकॉल च्या हिसाबाने पार्टी फाॅलो करण्यात यावी तेव्हा BRS पार्टीच्या विजय निश्चित आहेअसे प्रेरित करणारे मार्गदर्शन केले.

आनंदराव अंगलवार राजुरा विधानसभा समन्वयक मण्हाले की पार्टीच्या कामासाठी आम्ही एक आहो,असे सांगून. पार्टी साठी एक दिलाने,तन मन धनाने आम्ही काम करुन पक्ष वाढविणार असे मत व्यक्त केले.व आपला राजुरा विधान सभाक्षेत्र चे अहवाल वाचन केले आपल्या मध्ये जल्द उताविळपणा नको आणि काम करणारे व्यक्तीच् चुकतात, चुका सुधारत काम करत राहाणार व सर्व कार्यकर्त्यांना मी सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत राहणार आहे.सर्व तालूका समन्वयक सकारात्मक साथ दयावे असेऐ मनोगत मांडले.व चारही तालूका व शहर समन्वयक यानी अपले अहवाल सादर केले व उर्वरित गाव कमेटी लवकरच सादर करणार हे सागितले याप्रसंगी रेशमा चव्हाण राजुरा विधानसभा महीला समन्यवक सांगीतले की सर्व पदाधिकार्यांना एक महीन्यात कमीत-कमी 50 लोंकाची नोंदणी करावी.सर्व कार्यकर्ते मिळुन काम केले तर पार्टी चे शक्ती वाढणार असे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी संतोष कुळमेथे सह समन्वयक, सह अजय साकिनाला तालूका राजुरा तालुका समन्वयक जीवनदास चौधरी गोंडपिपरी तालुका समन्वयक, सुनील साखलवार गोंडपिपरी शहर समन्वयक, अरून पेचे कोरपणा तालुका समन्वयक, सुधीर खनके कोरपणा शहर समन्वयक, बालाजी करले जिवती तालुका समन्वयक विजय राठोड ईसलाम भाई शेख जिवती तालूका अल्पसंख्याक समन्वयक बालाजी आत्राम जिवती तालुका एस टी. समन्वयक, शंकर आत्राम राजुरा तालुका एस.टी.सुशिल मडावी , प्रशांत गड्डम धनंजय बोर्डे, ज्योतीताई नळे राजुरा तालुका महिलां समन्वयक अनसुर्या नुथी, सारिका पचनूर भुषण फूसे, राकेश चिलकुरवार व बाबाराव मसकी सह अन्य पदाधिकारी व बहुसंख्येने कार्यकर्ते बैठकीत उपस्थित होते.

अबकी बार किसान सरकार!!
रमेश मल्लेलवार

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये