ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पटेल महाविद्यालयात इको फ्रेंडली गणेश स्पर्धा

लायन्स क्लब ऑफ महाकालीचा उपक्रम

चांदा ब्लास्ट

15 सप्टेंबर ला इको फ्रेंडली गणेश बनवीने स्पर्धा सरदार पटेल महाविधलंय येथे आयोजित करण्यात आली,लायन्स क्लब चंद्रपूर महाकाली व सरदार पटेल अल्युमिनी असोसिएशन ह्यांच्या संयुक्त रित्या ही स्पर्धा आयोजित केल्या गेली.

या स्पर्धेत 16 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला,यात प्रथम क्रमांक भावेश जाधव ,द्वितीय परब गिरडकरव तृतीय अभय प्रजापती उत्तेजनार्थ बक्षीस सुमित कोडापे, रोशनी कपूर,योगेश डांगरे या विध्यर्थाना देण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरदार पटेल महाविद्याल्याचे प्राचार्य श्री प्रमोद काटकर सर,प्रमूख अतिथी PDG श्री शैलश बागला तसेच लायन्स क्लब अध्यक्ष मृणालिनी धोपटे,सचिव जया सातपुते,कोषाध्यक्ष शरद गुप्ता,श्री शाम धोपटे, श्री अजय वैरागडे उपस्थित होते.

यावेळी कलाध्यापक किरण पराते यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. विध्यार्थी नी बनवलेल्या गणेश मूर्ती बघण्यासाठी चांगलीच गर्दी झाली होती. अशी माहिती पंकज शर्मा यांनी दिली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये