Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

श्री गणेशदत्त गुरुपंचायतन मंदिरात भारुडाव्दारे समाजप्रबोधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

          भद्रावती येथील साने गुरुजी ले-आऊट परीसरातील श्री गणेशदत्त गुरुपंचायतन मंदिरात श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने श्री गुरुचरित्र या सिध्द ग्रंथाच्या पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त मंदिरात दिनांक ८तारखेला हपभ डा.शिवाजी नवघरे आणी त्रीमुर्ती गणेश मंडळ,वाशीम यांचा भारुडाचा कार्यक्रम सादर करण्यात आला.

डॉ. शिवाजी मोघे व सहकार्यांनी भारुडाच्या सहाय्याने समाज प्रबोधन केले.भारुडाच्या सहाय्याने त्यांनी ऊपदेशपर मार्गदर्शन केले.हा कार्यक्रम बघण्यासाठी शहरातील भाविकांनी चांगलीच गर्दी केली होती.श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने मंदिरात विवीध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन १४ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता मंदिरातून एका भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये