ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावंगी पोलीसांनी रेती चोरी माफीया यांची रेतीची गाडी पकडुन केली कार्यवाही.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 11/05/2025 रोजी सायंकाळी 18/30 वा. दरम्यान मिळालेल्या माहीतीवरून पिपरी ते वेळाकेळी रोडवर पो. स्टॉफ ने मदतीने नाकेबंदी केली असता पातीन नमुद आरोपी बाबुलाल रामराय मेधाम रा. मिट्टीखदान बोरगाव मेघे याने आपल्या ताब्यातील एक हायवा कंपनीचा 12 चहा क्र.एम.एच. 32 ए. जे. 5810 मध्ये काही रेती गौण खणीज अवैधरित्या भरन नेत असताना मिचुन आल्याने त्या दुफमध्ये बिना पास परवाना 8 ब्रास गौण खणीज काळी रेती कोणतीही रॉयल्टी नसताना मिळून आना सदर ट्रक मालक आलिप सावरकर रा. पुलगाव याचे सांगण्यावरुन रेतीची वाहतुक केल्याचे आरोपी क्र.1 गाने सांगितल्याने जती पंचनामा कारवाही करुन दोन्ही आरोपितांविन्द्ध पी. मो. सावंगी मेथे येथे अप क्र.410/2025 कलम 303(2),3(5) BNS सह कलम 130/177 मोवाका अन्वये गुन्हा नरेव करण्यात आला.

मदर गुन्ह्यामध्ये आरोपी क.1 याचे ताब्यातुन एक हायवा कंपनीचा 12 नशा हुक क.एम. एस. 32 ए. जे. 5810 किमत 700000/-रु. ब्रामकाजी रोजी किंमत 56000/-रु. असा जु. किं 756000/-रु. चा मुद्देमान जानोषी नामे आरोपी बायुनान रामराव मेधाम रा. विट्टीखदान बोरगाव येथे वाचेकडुन जस करण्यात आला.

मदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक साहेव सागर कवडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर साहेबयांचे मार्गदर्शनात सहा पोनीम निरीक्षक मंदिप कापडे माहेब ठाणेदार पो.स्टे. सावंगी मेघे यांचे निदर्भमाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे पोरचा मतिभ दरपरे संजय पंचभाई निमेश सडमाके, अनिल वैद्य, सफी. विलास बेडे, पी.सि. अमोल जाधव यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये