ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिंनगाव जहांगीर येथे पोळा सण उत्साहात साजरा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

सिंनगाव जहांगीर येथे शेतकऱ्यांचा सण पोळा मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला.अनेक शेतकऱ्यांनी आपापल्या बैलजोड्या सजऊन आणल्या होत्या महीला व पुरुषांनी बैलजोडीची पूजा करून नैवैद्य दाखविला.

याप्रसंगी सरपंच सौ सुनीताताई गजानन डोईफोडे,उपसरपंच शिवाजी कुहीरे तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री बबनराव डोईफोडे ,ग्राम विकास सोसायटी चे अध्यक्ष श्री शालिकराम डोईफोडे,तंटा मुक्त समिती सचिव प्रमोद डोईफोडे,माजी पंचायत समिती सदस्य श्री शेषराव गुरुजी डोईफोडे, गणेश वाघमारे,विष्णू डोईफोडे,सचिन नागरे,अक्षय नागरे, सुरेश बंगाले,सचिन डोईफोडे,प्रमोद नागरे,आनंद डोईफोडे,उमेश लंगोट, सचिन बगाळे,राजू नागरे, राजू डोईफोडे,शिवाजी पवार, देवानंद सानप,जालिंदर मांडले,प्रकाश शिवणकर, व इतर उपास्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये