Sudarshan Nimkar
गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैद्यरीत्या गावठी मोहा दारुची वाहतुक करणारा पोलीसांच्या जाळ्यात

एकूण कि. ३६ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

हकिकत याप्रमाणे आहे की नमुद घटना ता.वेळी व स्थळी मुखबरी कडुन मिळालेल्या खबरेवरुन पंच व पो.स्टॉफ याचे मदतीने यातील नमुद आरोपी सुभाषनगर पुलगाव आंबेडकर पुतळयाजवळ नाकेबंदी करुन प्रो.रेड केला असता यातील नमुद आरोपी संगनमताने गावठी मोहा दारुची वाहतुक करीत असतांना मिळुन आले त्यांचे ताब्यातुन 1) एक जुनी वापरती निळया रंगाची होंडा अँक्टीव्हा गाडी क्रमांक MH 32 N 1679 किमंत 30000/- रुपये 2) दोन मोठया प़्लॉस्टीक कँन मधे अदांजे 56 लिटर गावठी मोहा दारु प्रती लिटर 100/- रुपये प्रमाणे 5600/- रुपये 3) दोन प़्लॉस्टीक कँन किमंत 400/- रुपये असा एकुन जुमला किमंत 36,000/- रुपयाचा माल अवैद्यरित्या वाहतुक करीतांना मिळुन आल्याने पंचासमक्ष आरोपीस ताब्यात घेवुन मौक्काजप्ती पंचनामा कार्यवाही करुन आरोपीविरुध्द कलम 65 (अ),(ई),83 म.दा.का सहकलम 3(1),181,130/177 मो.वा.का.अन्वये सदरचा गुन्हा नोंद केला.

सदरचा गुन्हा पोलीस निरीक्षक श्री.डी.डी.राजपुत साहेब यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अमंलदार पो.हवा. चंद्रशेखर चुटे ब.क्र. 11 पोलीस स्टेशन पुलगाव यांना कोंबीग ऑपरेशन दरम्यान मुखबीर कडुन खात्रीशीर खबर मिळाल्यावरुन नाकेबंदी करुन प्रो.रेड केला असता आरोपी 1) इंद्र अल्लाराज चव्हान वय 19 वर्ष रा. आगरगाव पारधिबेडा 2) अमोल नरसिंग चव्हान वय 19 वर्ष रा. आगरगाव पारधी बेडा ता.देवळी जि.वर्धा यांचेवर नाकेबंदी करुन प्रो.रेड केला असता यातील आरोपी क्र. 1 हा मोपेड गाडी वाहनाचे कोणतेही कागदपत्र व लायसन्स न बाळगता अवैद्यरित्या गावठी मोहा दारुची वाहतुक करताना मिळुन आल्याने त्याचे ताब्यातुन 1) एक जुनी वापरती निळया रंगाची होंडा अँक्टीव्हा गाडी क्रमांक MH 32 N 1679 किमंत 30000/- रुपये 2) दोन मोठया प़्लॉस्टीक कँन मधे अदांजे 56 लिटर गावठी मोहा दारु प्रती लिटर 100/- रुपये प्रमाणे 5600/- रुपये 3) दोन प़्लॉस्टीक कँन किमंत 400/- रुपये असा एकुन जुमला किमंत 36,000/- रुपया चा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला.

सदरची कार्यवाही मा.नरुल हसन पोलीस अधिक्षक सा.जिल्हा वर्धा, मा.डॉ.सागर कवडे अपर पोलीस अधीक्षक, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव श्री. संजय पवार यांचे मार्गदर्शनात श्री.दारासीग राजपुत पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पुलगाव यांचे निर्देशाप्रमाणे पोउपनि उमाकांत राठोड, गुन्हे प्रकटीकरणाचे अंमलदार चंद्रशेखर चुटे, अमोल जिंदे,रविंद्र जुगनाके, महेंद्रा पाटील,ओमप्रकाश तल्लारी यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये