Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

स्वातंत्र्य दिना निमित्य राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

चांदा ब्लास्ट :

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या वतीने सकाळी 7.30 वाजता राष्ट्रवादी भवन चंद्रपूर येथे झेंडा वंदन करण्यात आले.
त्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा महासचिव बब्बू भाई इसा ह्याच्या वतीने तुकुम येथे शालेय विद्यार्थ्यांना मिठाई वितरण करण्यात आले, व डी जे च्या आवाजात देशभक्ती गीतांचा आस्वाद तुकुम वाशीयांनी घेतला,त्या नंतर तुकुम येथील आटो संघटना ह्यांच्या फलकाचे उदघाटन करण्यात आले.

ह्या सर्व कार्यक्रमांना ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजू भाऊ वैद्य,युवक प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर,शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड,विधानसभा अध्यक्ष सुनील काळे,युवक शहर अध्यक्ष अभिनव देशपांडे, ओ बी सी जिल्हाध्यक्ष आरिकर साहेब बोरकुटे साहेब,संभाजी खेवले,राहुल वाघ,केतन जोरगेवार, कुमार पॉल,संजय बिस्वास,मोहनसिंग ठाकूर,बाबा भाई शेख, तसेच तुकुम येथील अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रम ला शालेय विद्यार्थ्यांच्या अफाट संख्येने नागरिकांचे लक्ष्य वेधून घेतले
सर्व मान्यवर व असंख्य शालेय विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवल्या बद्दल जिल्हा महासचिव बब्बू भाई इसा ह्यांनी आभार मानले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये