ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवानी अनु प्राथमिक आदिवासी आश्रम शाळा भिसी येथे धनराजभाऊ मुंगले यांचे हस्ते ध्वजारोहन संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

चिमूर विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या अप्पर तहसील येथील शिवानी अनु प्राथमिक आदिवासी आश्रम शाळा भिसी येथे महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटक काँग्रेस कमेटी (ओ.बी.सी.)मा धनराज भाऊ मुंगले यांचे हस्ते ध्वजरोहनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी संस्थेचे मुख्याध्यापक, संचालक मंडळ तथा कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये