ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
नागभीड येथे मा. तहसीलदार चव्हाण साहेब यांचे हस्ते तहसील कार्यालयात ध्वजारोहन संपन्न.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे
नागभीड येथील तहसील कार्यालयात ७७वा स्वातंत्र्य दिन ध्वजारोहन सोहळा मा मनोहर चव्हाण साहेब यांचे हस्ते सकाळी ९.०५वाजता संपन्न झाला.
यावेळी पोलीस विभाग प्रमुख घारे साहेब व त्यांची चमूनी मानवंदना दिली यावेळी नायब तहसीलदार भानारकर सह महसूल कर्मचारी हजर होते.
यावेळी विविध विभागाचे विभाग प्रमुख, विविध पक्षाचे राजकीय प्रतिनिधी, शाळा, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.