Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वयाच्या 60 व्या वर्षी पेन्शन देण्यात यावे

डाॅ. उमेश वावरे यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

भारत हा कृषि प्रधान देश आहे हा देशाचे भविष्य शेतकऱ्यांवर अवलंबून आहे. परंतु, आज संपूर्ण देशात शेतकऱ्यांची  दैनदिन अवस्था झाली आहे. रोज शेतात राबतो कष्ट करतो. पंरतु, त्यांचा मिळकतीच्या वाटा मिळत नाही योग्य तो शेतमालाला भाव नाही दुसरीकडे खत बि बियाणाचे भाव गगणाला भिडले महागाईचा भस्मासुर पेट घेत आहे. अशा परिस्थति मुळे नाईलाजाने शेतकरी आत्महत्या वाढला आहे. या वर कर्ज माफी हे उपाय योजना नाही यांचा संपूर्ण नाहीनाट करण्याकरीता ठोस पाऊल उचलने गरजेचे आहे.
त्या तेंलगणा पाठन महाराष्ट्र राबवने तसेच नौकरी करणाराल्या निवृत्ती वेतन मिळते त्या धरती वर शेतकऱ्यांना वयाचा 60 वर्षी मासीक वेतन कमित कमी 5000 रूपये देणे गरजेचे आहे.

जर या देशात 5 वर्ष सामाजिक कार्य केला नंतर 1 लाख पर मंन्त महिना मिळत असेल तर ते कमित कमी त्यांचा वाटा शेतकऱ्यांना द्यावा जेणेकरून तो सुखाने जगू शकेल. शेतकरी जगला तरच देश वाचेल अन आपली काय परिस्थति होईल. ते तुमाला कडते शेतकरा चा परिस्थति चा विचार करून सरकारने ताबडतोब कार्यवाही करावी.

अशे निवेदन भारत राष्ट्र समितिचा वतीने मा, उपविभागीय, अधिकारी हिंगणघाट मार्फत, मा. प्रतंप्रधान नरेन्द्र मोदी,भारत सरकार, मा, मुख्यमंत्री, एकनाथ शिदे, महाराष्ट्र राज्य, याना देण्यात आले त्या प्रसंगी मनीष कांबळे, दिलीप भाऊ कहूरके, प्रदिप कोल्हे, जिवन उरकुडे, गौतम सुटे, संतोष गाले ,दुर्योदन बाळबुदे (संरपच), प्रणय पाटील ( उपसंरपंच) चारूदत आटे, अरूण मासुरकर, नंदा मासुरकर, करूना शंभरकर, चन्द्रभागा मासुरकर, रमा घवघवे, गिरजा मासुरकर, बाहुलाबाई मासुरकर, मुनिया केवत, श्वेता मासुरकर, सिमा साखरकर, विठ्ठल मासुरकर, ऋषी गोटे, धिरज भगत, शेखर माहाजन, राजु तिजारे, प्रणय बावणे, रूपेश कामडी, अजय बरडे, प्रभाकर मडावी, प्रदिप मानिकपूरे इत्यादि मान्यवर कार्यकर्ता उपस्थिति होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये