ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
21 नोव्हेंबर रोजी गडचांदूर येथे भव्य रक्तदान शिबिर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर :_ राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार मा श्री देवराव दादा भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता गडचांदूर येथे बस स्थानक उड्डाणपुलाच्या खाली भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
याप्रसंगी ज्यांना कोणाला रक्तदान करायचे असेल त्यांनी आपले नाव रोहन काकडे यांच्याकडे द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.


