ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांचा दौरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दि.27 सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.
दि.27 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता दुष्काळग्रस्त भागाची पिक पाहणी करतील. दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे दुष्काळजन्य परिस्थिती बाबत आढावा बैठकीस उपस्थित राहतील.



