ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
जय बाल गणेश मंडळ, वाल्मिकी चौक, देवाडा खुर्द
श्री गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
श्री गणरायाच्या पावन आगमनाने आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, आरोग्य आणि भरभराट नांदो. विघ्नहर्ता श्री गणेश सर्वांचे संकट दूर करून आनंद, ऐक्य आणि प्रगतीचा आशीर्वाद देवो.
जय बाल गणेश मंडळ वाल्मिकी चौक, देवाडा खुर्द
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🙏🌺



