ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय येथे दिपाली व अंजली राठोड यांचा पालकांसह सत्कार 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज,दिक्षाभूमी,नागपूर येथे दि. 27 जुलै रोजी कु.दिपाली व कु.अंजली श्रीपत राठोड यांचा पालकांसह सत्कार करण्यात आला आणि दि. 28 जुलै 2026 कॉलेजच्या प्राचार्या डॉ.दिपा पान्हेकर, कला व वाणिज्य प्रमुख प्रा.विकास सिडाम,प्रा.विनित झामरे,प्रा.सतीश करपे,प्रा.सुजित चव्हाण,प्रा.प्रफुल ब्राम्हणे,प्रा.रश्मी झलके मॅडम,प्रा.प्रमज्योत कौर मॅडम, विद्यार्थिनी कु. संचिता चौखे, कु.राजनंदिनी पवार, कु.धनश्री गजभिये, ,वंशिका जेठानी, कु.कांचन सोंगे,कु.आस्था आकरे यांच्या सह वसंतराव नाईक परसबाग चा अभ्यास दौरा संपन्न झाला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये