ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कामचुकार ग्रामपंचायत अधिकारी लिलाधर गुडवार यांच्या चुकांवर वरिष्ठांची चुप्पी संशयाच्या भोवऱ्यात?

लिलाधर गुडवार यांच्या मनमानी कारभाराची होणार चौकशी?

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पंचायत समिती सेलू अंतर्गत येणाऱ्या दहेगाव (गो.) गावाचे कामचुकार ग्राम पंचायत अधिकारी लीलाधर गुडवार ग्राम पंचायत कार्यालयात नेहमीच गैरहजर राहुन शासकीय कामांचा बोजवारा उडवत असल्याचे गंभीर त्र

वास्तव समोर आले आहे. लिलाधर गुडवार हे कलंत्री आहेतच परंतु या सोबतच त्याहीपेक्षा त्यांच्यातला सर्वात अफलातून महागुण म्हणजे

चुगलचाळे’ करण्याच्या या गुणात लिलाधर गुडवार यांनी चक्क शिखरच गाठले असून धरोज मरे त्याला कोण रडेध या म्हणी प्रमाणे लिलाधर गुडवार यांचे व्यक्तिमत्त्व आहेत. चुगलचाळे करण्याची पांची नेहमीचीच अनैसर्गिक सवय आहे. सोबतच लिलाधर गुडवार यांचे एका

चुगली बहादुर गुडवारांची लिला

भाग-३

स्थानिक राजकीय नेत्यशी भाऊकिचे संबंध न असल्याने वरिष्ठांना प्रशासकीय चुकांची माहिती होऊन ही राजकीय बावापोटी किंवा अंतर्गत लागेबांध्यामुळे वरिष्टांनी ‘जैसे थे’ परिस्थिती ठेऊन आपले श्रीमुख बंद ठेवणे पसंद केले आहेत. म्हणुन याच कारणामुळे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करुन त्यांच्या रशासकीय चुकांकडे पाट फिरवतात तर दुसरीकडे बरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे अशा कामचुकार ग्राम पंचायत अधिकाऱ्यांच्या चुकांकडे नेहमीच दुर्लक्ष केल्यामुळे त्यांचे मनोबल माढते. म्हणून अशा प्राग पंचायत अधिकाऱ्यांचे चांगलेच फावते. परंतु बरिष्ठांच्या या निष्क्रियतेमुळे ग्राम पंचायततीच्या कारभारात पारदर्शकता कशी राहणार, जर वरिष्ठ अधिकारीच

लिलाधर गुडवार सारख्या निष्क्रिय ग्राम पंचायत अधिकाऱ्यांच्या चुकांवर पांघरुण घालणार असतील तर सामान्य नागरीकांनी दाद मागायचा कुठे? असा सवाल ही उपस्थित होत दबबया आवाजातील खमंग व मस्करीने ओतप्रोत चर्चा नेहमीच प्रशासकीय ब्र्तुळातून एकावयास मिळते. ग्राम पंचायत हा ग्रामीण भागातील विकासाचा महत्वाचा कणा मानला जातो. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विविध शासकीय योजना लाभ तळागाळातील सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्राम पंचायतीत ग्राम पंचायत अधिकाऱ्यांची मुख्य नियुक्ती बंधन असते.

परंतु हे निकृष्ठ ग्राम पंचायत अधिकारी लिलाधर गुहवार महाशय कर्तव्यात कसूर करतांग नेहमीच दिसून येतात त्प्तरांमध्ये फेरफार करणे, घर पट्टी व नळ पट्टी च्या निधी चा हिशोब व्यवस्थित न ठेवणे, आणि ग्राम सभा व महिला विशेष सर्माच्या गेंदी मध्ये घोळ घालणे अशा गंभीर चुका हे कर्तव्यदक्ष नसलेले ग्राम पंचायत अधिकारी लिलाधर गुडवार महाशय नेहगीन करतात. अशा प्रकारे प्राग पंचायत अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई अपेक्षित असल्याचे नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये