देऊळगाव राजा येथे राष्ट्रवादीचा 27 वा स्थापना दिवस साजरा
वृक्षारोपण करून वर्धापन दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त देऊळगाव राजा नगर परिषदेच्या सभागृहात स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व देऊळगाव राजा शहरांमध्ये ओपन स्पेस मध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले . यावेळी पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी व स्व.अजितदादांचे विचार तळा गाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड यांनी केले, याप्रसंगी सुभाष दराडे ,उपसभापती भगवान खरात . मुख्याधिकारी अरूण मोकळ, .प्रदीप वाघ गटनेते.तुषार शिपणे. राजेंद्र खांडेभराड.सुनील शेजुळकर शहराध्यक्ष,अफरोज बाबा. प्रकाश खांडेभराड. सभापती विष्णू झोरे .विकास कासारे. नासेर बागवान. लक्ष्मण कवळे. अतिक भाई.गौरव गीते.गोविंद तिडके.नारायण मुंडे. सोनू गवई. गजानन, अशपाक टेलर.काकड .नाजीम भाई संतोष शिंगणे रफिक भाई. शुभम कायंदे. सुखदेव शिरसाट. अक्षय कायंदे. असगर शहा .शांताराम भाग्यवंत अमर शेटे..इसाक भाई. बंडू कव्हळे रमेश जावळे . बबन कासारे.रामकिसन कवळे . बंडू झोरे..अरविंद खांडेभराड.नईमभाई. मनोज खांडेभराड .अनिकेत खांडेभराड.संदेश वाघ बबलू जायभाये उपस्थित होते



