ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा येथे महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती स्नेहा मेंढे यांनी केले झेंडावंदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक रोजी 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र राज्याला स्वातंत्र्य मिळून 67 वर्ष पूर्ण झाले आहेत यानिमित्ताने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय वर्धा येथे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेंढे यांनी झेंडावंदन करून राष्ट्रीय गीत सादर करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले उपप्रादेशिक कार्यालयातील अधिकारी वर्ग ये.आर.टी.यो. स्नेहा मेंढे मेगल अनसाने प्रफुल्ला मेश्राम अभिजित वागे आदित्य ढोक अमर पखान श्रीकांत येवले विक्रम कातटपुरे व संपूर्ण अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वर्ग कार्यक्रमाला उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये